फेसबुकपोस्ट - ३

दिनांक - ४ ऑगस्ट, २०१७

भाषा सतत एकमेकांवर प्रभाव पाडत असतात. इंग्रजी भाषा, ३०% फ्रेंच आहे, कारण फ्रेंचमधले शब्द जसेच्या तसे इंग्रजीत उचलले आहेत. उदा. बॅले नृत्य! या नृत्याशी संबंधित सर्व शब्द फ्रेंच आहेत, आणि जसेच्या तसे इंग्रजीने उचलले आहेत. -LinguaLinx

आता तुमची मराठी इतर भाषांमधून शब्द उचलते, सायकल बाहेरून आली, त्याबरोबर सायकलचे सर्व सुटे भाग आले, सर्व नावे इंग्रजी! त्याला मराठीत प्रतिशब्ददेखील नाहीत!!! म्हणून मराठीला खिजवणाऱ्यांच्या तोंडावर बॅलेचे उदाहरण नक्की मारा..प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द शोधणे अशक्य आहे, आणि त्यावरून आपल्याच मातृभाषेला हिणवणे करंटेपणा आहे..

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Comments

Popular Posts